Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
Crimenews

भंडारा: भंडाऱ्यात बुलेरो पिकअपमध्ये क्रूरपणे गोवंश वाहतूक; ७ गोवंशांची सुटका! पोलिसांकडून गुन्हा दाखल

Bhandara, Bhandara | Nov 24, 2025
भंडारा येथे प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिंद्रा बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच. ३६/ए.ए.३६७९ चा चालक आरोपी शुभम रामदास शेंडे (वय २९, रा. लावेष्वर) याने नियमांचे उल्लंघन करत एकूण ०७ गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक केली. प्रत्येक जनावरासाठी २ बाय २ मीटर इतकी पुरेशी जागा उपलब्ध असणे बंधनकारक असताना, आरोपीने आपल्या वाहनात अपुरी जागा असतानाही जनावरांना निर्दयतेने दाटीवाटीने, कोंबून, आखूड दोरीने बांधले होते.