नागपूर शहर: NEET-UG फेरपरीक्षेसाठी नागपूरच्या उमेदवाराची धावपळ: अखेर परीक्षा केंद्रावर उपस्थित
नीट-युजी फेरपरीक्षेसाठी नागपूरमधील 'अब्दुल्ला मोहम्मद तालिब' या उमेदवाराने आपल्या परीक्षा केंद्रावर हजेरी लावली आहे. या विद्यार्थ्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याला नीट-युजी परीक्षेसाठी चक्क 'अबू धाबी' येथील शाळा परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आली होती.