घनसावंगी: २८४ केंद्रांवर CET परीक्षांचा प्रारंभ; तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियेमुळे सुरळीत आयोजनाची खात्री..
२८४ केंद्रांवर CET परीक्षांचा प्रारंभ; तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियेमुळे सुरळीत आयोजनाची खात्री.. आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी / CET आयुक्त श्री. दिलीप बी. सरदेसाई (भा.प्र.से. – आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली, CET कक्षाने परीक्षेतील पारदर्शकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक तंत्रज्ञान-आधारित उपाययोजना राबवल्या आहेत. यामुळे परीक्षेचे आयोजन निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार झ