शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
Beed, Beed | Oct 12, 2024 बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात पार पडला. यावेळी बौद्ध भंते, उपासक, उपासिका यांनी त्रिशरण, पंचशील,ग्रहण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमा झाले होते. यावेळी समता सैनिक दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दे