हिंगोली: हिंगोलीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रावण दहन सोहळा
हिंगोलीत सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रात्र ११:५७ वाजता रावण दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.