नागपूर शहर: जरीपटका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: मोबाईल चोरीचा गुन्हा उघड
28 जूनला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.फिर्यादी यश गजभिये यांच्या मोबाईल शॉपचे शटर तोडून २५ महागडे मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने तपास केला.पोलिसांनी सापळा रचून एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला.आरोपीकडून ४ लाख