ठाणे: दिवाळी पहाट 'काळ' बनवून आली, कामोठ्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने मायलेकींचा बेडरूम मध्ये होरपळून मृत्यू
Thane, Thane | Oct 21, 2025 कामोठेतील सेक्टर 36 येथील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर पहाटे सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. बाहेरून आग दिसली,अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि चौथ्या मजल्यावर चढून घरात अडकलेल्या तीन जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आग पूर्णपणे भिजवल्यानंतर बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता मायलेकींचा होरपळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आगीमध्ये त्यांना बेडरूम मधून बाहेर पडता आले नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक