जळगाव: मुक्ताईनगरच्या माणगाव शिवारात ' गांजाची शेती' स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी केली उध्वस्त
मुक्ताईनगरच्या माणगाव शिवारात गांजाची शेती स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांनी उध्वस्त केली असून यासंदर्भातली माहिती 20 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.