नाशिक: उज्जैन येथील अधिकाऱ्यांनी घेतली नाशिक कुंभमेळ्याची आढावा बैठक
Nashik, Nashik | Oct 15, 2025 नाशिक महसूल कार्यालय येथे उज्जैन येथील अधिकाऱ्यांनी नाशिकच्या पूर्व नियोजनाचा आढावा घेतला असून नाशिकची पूर्व नियोजन हे अत्यंत चांगले असल्याचे सांगितले यावेळी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घनकचरा रस्ते स्वच्छता मला निचरण इत्यादी विभागांची माहिती दिली.