नागपूर शहर: रागातून गाडीची तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल : सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार
इमामवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी 15 एप्रिल ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, रागातून गाडीची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.