नाशिक: स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आव्हान.
Nashik, Nashik | Oct 13, 2025 नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई ही अत्यंत वेगाने होत आहे यात सध्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नाशिक परिसरात सर्वत्र नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपण अनाधिकृत पत्र्याचे शेड अनधिकृत बॅनर्स अनधिकृत जागा जर व्यापून ठेवले असेल तर ती त्वरित मोकळी करावी अन्यथा अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे परिसरांमध्ये अलाउंसिंग करण्यात येत आहे.