अर्धापूर: अजित पवार यांचं उमरी तालुक्याला खूप मोठे योगदान त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश शिरीष गोरठेकर उमरी इथे म्हणालेत
माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोऱठेकर यांचे दोन्हीं सुपुत्र शिरीष गोठरेकर आणि कैलाश गोरठेकर आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.उमरी , नायगाव , धर्माबाद या 3 तालुक्यात गोरठेकर यांची मोठी ताकद आहे. अजित पवार यांचं धर्माबाद आणि उमरी तालुक्याला खूप मोठे योगदान मिळालेले आहे त्यामुळे 25 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत घर वापसी म्हणून राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करत आहोत आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान उमरी इथे शिरीष गोरठेकर म्हणालेत