मुर्तीजापूर: तहसीलदाराने दिलेले जन्माचे प्रमाणपत्र रद्द करु नये, सामाजिक संघटनेचे उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान महोदयांना निवेदन
तहसीलदाराने दिलेले जन्माचे प्रमाणपत्र रद्द करू नये यासाठी सर्वपक्षीय सामाजिक संघटनेचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सोमवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सर्वपक्षीय सामाजिक संघटना,हिंदू मुस्लिम बांधव यांच्यासह पत्रकार बांधवांनी केली निवेदनातून मागणी यावेळी उबाठा शिवसेना शहरप्रमुख विनायक गुल्हाने,शरद पवार राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला,शरद पवार राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर यांची प्रतिक्रिया.