मानगाव: आमचे विरोधक याबाबत फेक नरेटिव्ह सेट करत आहेत
मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांना टोला
Mangaon, Raigad | Oct 18, 2025 नागपूर मधील दोनशे बोगस मतदार याद्यांची नावे समोर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली या चौकशीनंतर मोठा खुलासा समोर आलाय यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. बोगस मतदार यादींची चौकशी होईल अस ते म्हणालेत शिवाय यामध्ये खर काय आणि खोट काय यानुसार दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अस म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय याबाबत आमचे विरोधक फेक नरेटीव्ह सेट करत असल्याचा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केलाय.