कल्याण चक्की नाका परिसरामध्ये यमराज अवतरल्याच पाहायला मिळालं आहे. यमराजाने यावेळी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा हा जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. तसेच यासंदर्भातली माहिती आज दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री 1च्या सुमारास देण्यात आली आहे.