नागपूर शहर: सराफा दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक : विवेक पडघन, पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पडघन यांनी 29 जून ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, सराफा दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दागिने देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. या गुन्ह्यांची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक विवेक पडघन यांनी दिली आहे.