जालना: जालन्यात शिक्षण विभागासमोर 16 सप्टेंबर पासून तीव्र आमरण उपोषणाचा इशारा;उर्दू शाळेतील बेकायदेशीर भरतीची चौकशीची मागणी
Jalna, Jalna | Sep 15, 2026 जालना येथील दुखी नगर भागातील 'अल्लामा इकबाल उर्दू शाळा' येथे नियम डावलून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शिक्षक भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी 16 सप्टेंबर पासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक) कार्यालय, जालना समोर तीव्र आमरण उपोषण / धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलक इम्रान खान यांच्या आरोपानुसार, अल्लामा इकबाल उर्दू शाळा, दुखी नगर येथे शिक्षक भरती करताना शासनाच्या नियमानुसार प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. पात्रता नस