चंद्रपूर तालुक्यांमध्ये वाघ बीपट रानटी डुक्कर व अन्य हिंसक यांच्या वाढत्या उपद्रवामुळे वन्यजीव संघर्ष यामुळे गंभीर स्वरूप धारण केले आहे वाघाच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा जीव गमवावा लागला शेतकऱ्याचे पशुधनहीत फस्त झाले आहे नागरिकांचे जीवित हानी काढण्यासाठी 19 नोव्हेंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले जर तात्काळ बंदोबस्त केला गेला नाही तर कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला