Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपुरात गोवंश तस्करी करणारी कार उलटली; दोघांना अटक, ७ जनावरांची सुटका: सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव

Nagpur Urban, Nagpur | May 12, 2026
गणेश पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी 12 मे ला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार ​गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची अवैध वाहतूक करणारी एक महिंद्रा जायलो कार अपघाताग्रस्त झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून ७ जिवंत जनावरांची सुटका केली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: नागपुरात गोवंश तस्करी करणारी कार उलटली; दोघांना अटक, ७ जनावरांची सुटका: सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव - Nagpur Urban News