हवेली: अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे घोरपडी येथील एम्प्रेस गार्डन समोरील रस्त्यावर साचले तलावा प्रमाणे पाणी
Haveli, Pune | Oct 8, 2025 अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे घोरपडी एम्प्रेस गार्डन समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. एखाद्या तलावा प्रमाणे पाणी रस्त्यावर साचले होते. यामुळे या रस्त्यावर जाताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे वाहतूक मंदावली होती.