Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
No video available

धाराशिव: वाशी पोलीस ठाणे पथकाची गोलेगाव शिवारात एनएच 52 हायवे रोडचे बाजूस अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात कारवाई

Dharashiv, Dharavshiv | Sep 1, 2024
वाशी पोलीस ठाणे पथकाची आरोपी रामा उजण्या काळे,रा.गोलेगाव,ता.वाशी जि. धाराशिव हे दि.31 ऑगस्ट रोजी 5 वा. सु. गोलेगाव शिवारात एनएच 52 हायवे रोडचे बाजूस अंदाजे 5,500 ₹ किंमतीची 55 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.अशी माहिती आज दि.1 सप्टेंबर रोजी दु.3 वा.पोलीस प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: वाशी पोलीस ठाणे पथकाची गोलेगाव शिवारात एनएच 52 हायवे रोडचे बाजूस अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात कारवाई - Dharashiv News