नगर: विनायक नगर येथे सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न
विनायक नगर येथे सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले दोन मजले अत्याधुनिक इमारत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली ही अभ्यासिकेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरला आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा मनीष साठे यांसह नागरिक उपस्थित होते