फुलंब्री: सेवा पंधरवाडा निमित्त फुलंब्री तालुक्यातील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्राचे वाटप
फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालय मध्ये सेवा पंधरवडा निमित्त आमदार अनुराधा चव्हाण, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , तहसीलदार योगिता खटावकर यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप गुरुवारी करण्यात आले.