कारंजा: कारंज्यात नवदुर्गा उत्सवासाठी कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करण्याचा आग्रह
Karanja, Washim | Oct 20, 2026 कारंज्यात नवदुर्गा उत्सव २०२६ साठी अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी सर्वांना कायद्याचे पालन करून सण साजरे करण्याचं आवाहन केलं आहे. डीजे टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.