नाशिक: नाशिक वाचवा यासाठी प्रगती पक्षांकडून आंदोलन.
Nashik, Nashik | Oct 14, 2025 नागरिकांकडून गुन्हेगारी, अंमली पदार्थ व प्रदूषणाविरोधात कारवाईची मागणीनाशिक, दि. १३ नाशिक शहरातील प्रागतिक पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना कृती समिती आणि नाशिककर नागरिकांनी “नाशिक वाचवा” या मोहिमेअंतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी रजपूत यांना निवेदन दिले. शहरातील वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण आणि पर्यावरण प्रदूषण या गंभीर समस्यांवर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.