जालना: जालना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडीचा गुन्हा उघड; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..
कदीम जालना पोलिसांची कारवाई; दोन
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडीचा गुन्हा उघड; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत.. कदीम जालना पोलिसांची कारवाई; दोन आरोपींना अटक, गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुन्या घराचे कुलूप तोडून घरातील विविध साहित्याची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले असून, या कारवाईमुळे घ