नागपूर शहर: कलमना हल्ला प्रकरण: क्राईम ब्रांच कडून ३ तासांत ३ आरोपींना अटक
14 मे ला रात्री 7:30 ला मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून मुस्ताक खान आणि मुस्तकीन खान यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अवघ्या ३ तासांत बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपीमध्ये मोहम्मद फैजान, तौफीक खान आणि मोहम्मद अरबाज चा समावेश आहे. मुख्य सूत्रधार शोएब लाला सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मुस्तकीन खान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे.पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो