Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China

आत्ता लेकीला गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त करा!

1.1k views | Nanded, Maharashtra | Mar 13, 2026
📢 नांदेड आरोग्य विभागाचे आवाहन! लेक वाचवा, लेक शिकवा आणि आता लेकीला 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' मुक्त करा! 🌸 १४ ते १५ वयोगटातील मुलींच्या पालकांनो, आपल्या मुलीचे HPV लसीकरण करून तिला सुरक्षित भविष्याची भेट द्या. कर्करोगावर प्रतिबंध हाच खरा उपचार आहे. 📍 अधिक माहितीसाठी आपल्या मुलीच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधा. #Nanded #CervicalCancerAwareness #HPVVaccine #HealthEducation #ZP_Nanded #HealthMision