अर्धापूर: वंचित सोबत काही ठिकाणी आम्हाला आघाडी करता आली नाही खासदार रवींद्र चव्हाण अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे म्हणाले
आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान अर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले वंचित सोबत आघाडी करण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही सर्वांनी घेतला पण आघाडी करताना आम्हाला वेळ कमी भेटला पण कंधार धर्माबाद बिलोली कुंडलवाडी मध्ये वंचित नाही आम्ही जागा सोडल्या आहेत काही ठिकाणी आम्हाला आघाडी करता आली नाही येणाऱ्या काळात सेक्युलर मताचे विभाजन होऊ नये म्हणून पुढे आम्ही युती संदर्भात प्रयत्न करणार आहोत खासदार रवींद्र चव्हाण