बोदवड: जळगाव जिल्हा रुग्णालयात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या कुंभारखेडा येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, सावदा पोलिसात नोंद
Bodvad, Jalgaon | Sep 22, 2025 कुंभारखेडा येथील रहिवाशी वासुदेव बापू पाटील वय २५ या तरुणाने कसले तरी विषारी औषध प्राशन केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.