मुंबई उपनगर: निवृत्तीवेतनधारकांसाठी महा-उपलब्धी ॲपवरील कार्यशाळा मुंबईत 6 ऑक्टोबरला
महाराष्ट्र शासनाच्या नव्या 'महा-उपलब्धी' मोबाईल ॲपसंदर्भातील माहिती देण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत कार्यशाळा होणार असून, निवृत्तीवेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.