फुलंब्री: फुलंब्री शहरातील बस स्थानक परिसरामध्ये नाथजल सेंटरमध्ये अज्ञात चोरट्याने सुमारे 30 हजार रुपयाची रोकड लंपास केली आहे
फुलंब्री शहरातील बस स्थानक परिसरामध्ये नाझर सेंटर मधून अज्ञात चोरट्याने तीस हजार रुपयाची रोकड लंपास केल्याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.