नागपूरमधील महाल येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल नऊ वर्षांनंतर जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नागपूरसह विदर्भ आणि इतर राज्यांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.नागरिकांनी विविध समस्या आणि वैद्यकीय मदतीसाठी निवेदने सादर केली