रिसोड: न प निवडणुकीसाठी मतदारांनी आपले नाव प्रभागामध्ये नोंदवून घेण्यात घ्यावे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांचे आव्हान
Risod, Washim | Oct 15, 2025 येत्या नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाल्या असून या याद्यामध्ये मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये गेली असून असे असल्यास मतदारांनी आपले अर्ज सादर करून आपल्याच प्रभागात नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता केले आहे