पनवेल: पनवेल- कर्जत नवीन रेल्वेस्थानकावर नवीन उड्डाण पूल उभारणार
Panvel, Raigad | May 29, 2026 पनवेल - कर्जत नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे कर्जतला आद्ययावत नवीन स्थानक होत आहे. त्याची पहाणी करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत आले होते. यावेळी मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी होते. कर्जतचे प्रवेशद्वार म्हणजे वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण तेथेच रेल्वे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग तसेच स्थानकावर जाण्यासाठी मार्ग असल्याने या परिसरात भविष्यात प्रचंड वाहतूक कोंडी होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत जुन्या रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन रेल्वे उड्डाण पूल व्हावा.