Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

भाभीच्या हत्यानंतर पसारा झालेल्या दिराला सोळा तासात लाखांदूर पोलिसांनी केली अटक तालुक्यातील भागडी येथील घटना

Lakhandur, Bhandara | Apr 28, 2026
नात्यातील विधवा भाभी आणि नववर्षाच्या पत्नी सोबत नातेवाईकांकडे मुक्कामाला आलेल्या दिराने झोपेत असलेल्या बाबीच्या गडा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली होती या घटनेनंतर प्रसार झालेल्या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अवघ्या सोहळा तासात अटक करून तारीख 28 एप्रिल रोजी लाखांदूर न्यायालयात आरोपीला हजर केले असता लाखांदूर न्यायालयाने दोन मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे
भाभीच्या हत्यानंतर पसारा झालेल्या दिराला सोळा तासात लाखांदूर पोलिसांनी केली अटक तालुक्यातील भागडी येथील घटना - Lakhandur News