हवेली: लोणी काळभोर येथील रामदारा रस्ता नवीन कॅनॉल वरील पुल वाहतुकीसाठी बंद
Haveli, Pune | Sep 16, 2025 लोणी काळभोर परिसरात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली याचा फटका येथील रामदारा रस्ता नवीन कॅनॉलवरील पुलाला बसला आहे. सदर पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती लोणी काळभोर ग्रामपंचायत व पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.