तासगाव: तासगाव शहरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू
Tasgaon, Sangli | Sep 29, 2026 तासगाव शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताज्या हवामान अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा.