मोर्शी: पिंपळखुटा येथे गोमास विक्रेत्यावर मोर्शी पोलिसांची धाड, मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक
मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा मोठा येथे, 19 ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता चे दरम्यान मोर्शी पोलिसांनी टाकून, गोमास विक्री करणाऱ्या मोनीश अहमद अनिश अहमद नावाच्या इसमाला अटक करून, पंचायत समक्ष केलेल्या कारवाई दुचाकी सहित 60630 रुपयांचा मुद्देमाल त्याचे ताब्यातून जप्त करण्यात आला आहे, ठाणेदार राहुल आठवले यांचे मार्गदर्शनात विभागाने ही कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे