स्वस्थ नारी सशक्त परिवार जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मुरुगानंथम यांचे प्रतिपादन
4.3k views | Gondia, Maharashtra | Sep 24, 2025 गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंदे, उपकेंद्रे येथे आरोग्य विभागामार्फत महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे. हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, सर्व महिला आणि बालकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले