अंबाझरी उड्डाणपुलावर २५ जानेवारीच्या रात्री झालेल्या भीषण अपघातात सुनील किरण बोरकर या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बोरकर त्यांच्या दुचाकीने जात असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारने त्यांना जोरात धडक दिली.