अक्कलकुवा: याहा मोगी माध्यमिक विद्यालय खापरला लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या एनजियो मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप
शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून योग्य तो मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांना बॅग, वह्या, पुस्तके, कपडे शिवून,कंपास इत्यादी साहित्य शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले या कार्यक्रमाची सूत्रसंचालन गौतम पाडवी यांनी केले व प्रस्तावना खेमसिंग पाडवी यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित होते