उष्माघातापासून बचाव करा.
5.6k views | Jalna, Maharashtra | Mar 30, 2026 तीव्र उष्जालना: दि.३०/३/२६ उष्माघातापासून बचाव करा! ☀️ तीव्र उष्णतेमध्ये स्वतःची काळजी घ्या—भरपूर पाणी प्या, शक्यतो दुपारी उन्हात जाणे टाळा, हलके व सैल कपडे परिधान करा आणि सावलीत विश्रांती घ्या. उष्माघाताची लक्षणे जाणवली तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. हवामानाबाबत अद्यावत माहिती दैनिक वर्तमानपत्र/दूरदर्शन/आकाशवाणी इ. माध्यमातून घ्या. स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांनाही जागरूक करा.