हवेली: पुणे मार्केट यार्ड परिसरात अश्लिल भाषेत बोलणा-या टेम्पो चालकाला महिलेने चपलेने केली मारहाण
Haveli, Pune | Oct 11, 2025 पुणे मार्केट यार्ड परिसरात एका महिलेला टेम्पो चालकाने अश्लील भाषेत बोलून तिची छेड काढली.यानंतर महिला संतप्त झाली व तिने नागरिकांसमवेत टेम्पो चालकाला पकडून चपलेने चांगला चोप दिला. यानंतर टेम्पो चालकाने तिची माफी मागितली.