केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार दि. १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान “कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) जागरूकता आठवडा” देशभर आयोजित करण्यात आला आहे.
2.8k views | Nashik, Maharashtra | Oct 16, 2025 केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार दि. १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान “कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) जागरूकता आठवडा” देशभर आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांमध्ये सीपीआर करण्याबाबत जागरूकता, तयारी आणि प्रत्यक्ष कृतीक्षमतेत वाढ करणे हा आहे. #CPR #CardioPulmonaryResuscitation #cprtraining #CPRSavesLives #mediacoverage #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtr