नागपूर शहर: धंतोली परिसरात कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल: साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी 30 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भीषण रस्ते अपघातात सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुधनराव पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी दिली आहे.