Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगोली: चुकीचे उपचार केल्याप्रकरणी कडोळी येथील डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

Hingoli, Hingoli | Dec 10, 2025
हिंगोलीच्या कडोळीत बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. कडोळी गावात बोगस डॉक्टरकडे सलाईन व इंजेक्शन देण्याची कोणती पदवी नसताना रुग्णांना सलाईन व इंजेक्शन दिल्याने बोगस डॉक्टर वर गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला