Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

पालघर: सातीवली येथे कंपनीला लागली भीषण आग

Palghar, Palghar | Jun 5, 2026

MORE NEWS

पालघर पोलीस दलाचा अनोखा उपक्रम, वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

पालघर पोलीस दलाचा अनोखा उपक्रम, वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

Palghar, Maharashtra | Jun 7, 2026

आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच कार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

सदर वेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#जागतिक_पर्यावरण_दिन 
#पालघर_पोलीस

आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच कार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #जागतिक_पर्यावरण_दिन #पालघर_पोलीस

Palghar, Maharashtra | Jun 5, 2026