बोदवड: लोहारा गावात म्हैस मारल्याच्या संशयावरून तरुणाला चौघांची मारहाण, सावदा पोलिसात गुन्हा दाखल.
Bodvad, Jalgaon | Sep 25, 2025 लोहारा या गावात म्हैस मारल्याच्या संशयावरून वाद झाला आणि या वादातून रघदास बारेला वय ३० या तरुणाला भारसिंग बारेला, विनोद बारेला, गौतम बारेला व दिलीप बारेला या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे