नागपूर शहर: "माझ्या हत्येची वाट पाहताय का?" : शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांचा सरकारवर संतप्त सवाल
शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी आपल्या जीविताला गंभीर धोका असल्याचे सांगत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली आहे. "कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्याप्रमाणेच माझ्याही हत्येची वाट सरकार पाहत आहे का?" असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.